महाराष्ट्रातील सर्व गावांमध्ये पत्रकार नियुक्ती करायचे आहे, ज्या उमेदवारांना एक गाव एक पत्रकार मोहीम २०२४ या मोहिमेत सहभागी व्हायचे आहेत त्यांनी पुढे दिलेला अर्ज भरावयाचा आहे. एका गावात फक्त एकच पत्रकार असणार आहेत. बीके टाइम्स ने निश्चित केलेल्या अटी व नियमांचे पालन करून व तसेच मुलाखत घेउन आपली निवडीचे निकष ठरविण्यात येतील व पुढील अर्ज भरल्यानंतर आपणास संपर्क करण्यात येईल.
“बीके टाइम्स” या भारतातील पहिल्या द्विभाषिक शैक्षणिक वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे