राज्यपालांची विनायक मेटे यांना श्रद्धांजली
मुंबई: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील योगदान मोठे आहे. दिवंगत श्री. मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे
Governor condoles demise of Vinayak Mete
Mumbai : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has expressed condolences on the demise of Vinayak Mete, President, Shiv Sangram Sanghatana
In a condolences message the Governor has said,
“Shocked and saddened to know about the demise of Vinayak Mete, President, Shiv Sangram Sanghatana in a road accident. His dedicated work for the upliftment of backward classes was noteworthy. I convey my deepest condolences to the members of the bereaved family on this occasion.”